कोन होता सिधू मुसेवला

पंजाब मधे एक जिल्हा आहे मांजा तिथे एक मुसेवाला

गावं मध्य एका घरी 11जून 1993 मधे सरकारी ऑफिसर भोला सिंग त्याची पत्नी चरण गोर यांचा घरी एक मुलगा जलमाला आला त्याच नाव ठेवले गेले शुबदिन सींग सिद्धू

आणि हाच सिंधू पुढे जाऊन खूप मोठा सिंगर झाला खूप प्रसिद्ध झाला रॅपर सिंगर आणि पॉप आर्टिस्ट सर्वात मधे स्कूल कॉलेज वाचन लिखाण सम्पून शुब्दीन चा दाखला इंजिनिरिंग ला करून दिला पण सिद्धू वाचन लिखाण पेक्षा जास्त सिंगींग कडे होत

त्याचा नंतर शिक्षण पुर्ण झाल्या वर त्याला कानडा पाठून दिले त्याला तिथे च जास्त सिंगर आणि आर्टिस्ट भेटले त्याला त्यांनी ठरून घेतले की आपण आता सिंगिग च करायचं इथे एक गोष्ट लक्ष देण्या सारखी आहे

सिद्धू मुसेवा ला नी एक गायक छा बेज वर नाही तर लीरिक्स राईटर बेजः वर गाने लीहण्याला सर्वात केली होती

त्याचं प्रसिद्ध गाण्याचं नाव laicence होते त्याचा मधे पंजाबी गायक नींजा नी त्याचां अवाज दिला होता त्या नंतर पहिल्यांदा सिद्धू मुसेवला वागणं मधे सामील झाला होता छोटंसं करियर मधे सिद्धू ब्राऊन बॉईस सोबत काम केलं तस बघायला गेले तर सिद्धू मुसेवला च सगळ्यात प्रसिध्द झालेलं लोक प्रिय सोंग च नाव .,सो हाय ,असे होते ह्या गण्या पासून जास्त लोक प्रिय झाला होता सिद्धू रातो रात स्टार बनून गेला होता

हेच कारण आहे सिद्धू,, सो हाय,,या गाण्याला 490 दशलक्ष व्ह्यूज युट्यूब वर भेटले होते तर अजून खूप जास्त असतील नंतर सिद्धू नी 47 नावाचे गाणे बनवले त्याला खूप प्रसिध्दी भेटली होती परदेशात पण लोक प्रिय होत होते.

डिसेंबर 2012 मधे सिद्धू मुसेवला नी काँग्रेस पार्टी जॉइन करून काँग्रेस पार्टी जॉईन करून घेतली तस तो त्यांचा फॅमिली मधे पहिला वेक्ती नव्हता पॉलिटिक्स मधे त्याची आई पण गावं ची सरपंच होती मग तो पार्टी न साठी कॅम्पिंग करायचं. असा होता सिद्धू मुसे वाला

सिंधू मुसेवाला
Share on:

Leave a Comment