जसं तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ही की देशातील नागरिकांना रोजगार मिळावा या हेतूने जो पहिल्यापासून छोटा रोजगार करतो त्याला वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना च्या माध्यमाने लोन देते. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड च्या माध्यमाने लोन कसा मिळू शकतो हे सांगणार. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पन्नास हजारापर्यंतचा लोन तुम्ही आरामात घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी कुठल्याही गॅरेंटर ची गरज पडणार नाही, जर तुम्हाला आधार कार्ड वरून लोन घ्यायचा असेल तर त्याच्या सगळ्या प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलेे आहे.

आधार कार्ड वरून तुम्ही अनेक कामासाठी लोन घेऊ शकता जसे की घर बांधण्यासाठी, रोजगार सुरू करण्यासाठी, किंवा पहिल्या पासूनच रोजगार आहे त्याला वाढविण्यासाठी सुद्धा लोन घेऊ शकता. आजच्या काळात प्रत्येक नागरिक विचार करतो कि त्याचा स्वतःचा रोजगार असला पाहिजे जेणेकरून दुसऱ्यांच्या कडे जाऊन नोकरी करायची गरज भासली नाही पाहिजे. जर तुम्ही पण रोजगार सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आधार कार्ड वरून लोन घ्यायचा सोपा मार्ग सांगत आहोत ज्याच्यातून तुम्ही घर बसल्या बसल्या ऑनलाइन अप्लाई करून लोन घेऊ शकता आणि तुम्हाला कुठल्याही ऑफिसच्या चक्कर मारायची गरज नाही.
आधार कार्ड वरून लोन घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड वरून लोन अप्लाय करण्यासाठी सरकारची वेबसाईट aadharhousing.com ला ओपन करायला लागेल किंवा सरळ वेबसाईटवर जाण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुमच्या स्क्रीनवर आधार कार्ड वरून लोन अप्लाय करण्यासाठी ची वेबसाईट ओपन होईल ज्याच्या मध्ये तुम्हाला i went to apply च्या सेक्शनमध्ये select any option वरती सिलेक्ट केल्यावर लोन घ्यायचे भरपूर ऑप्शन येतील तर आपल्याला ज्या कामासाठी लोन घ्यायचा असेल त्याला सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल, सर्वप्रथम तुमचे नाव आणि तुमचे सरनेम भरा.
- त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी, फोन नंबर आणि जन्मतारीख भरा. त्यानंतर तुमचा लोन घ्यायचा उद्देश्य भरा.
- अशा प्रकारे विचारली गेली सर्व माहिती लक्ष देऊन भरा त्यानंतर भरलेली माहिती एकदा चांगल्या पद्धतीने तपासणी करून घ्या जेणेकरून काही माहिती ही सुटली नाही पाहिजे.
- फॉर्मची तपासणी केल्यानंतर खाली काही माहिती लिहिलेली आहे त्याला वाचून चेक बॉक्स वर टिक करा.
- त्याच्यानंतर apply हे ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने आधार कार्ड वरून लोन अप्लाय करू शकता.
आधार कार्ड वरून लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
सारांश
आधार कार्ड वरून 50000 रुपयांचा लोन घेण्यासाठी तुम्हाला सरकार ची वेबसाईट aadharhousing.com ला ओपन करावी लागेल त्याच्यानंतर I went to apply सेक्शनमध्ये I went to apply ला निवडल्यानंतर लोन घेण्याचा प्रकार ओपन होईल तर तुम्ही ज्या उद्देशाने लोन घेत आहात त्याला सिलेक्ट करा त्याच्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे नंतर खाली असलेल्या चेक बॉक्स वर टिक करून apply च्या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे. अशाप्रकारे तुम्ही आधार कार्ड वरून लोन देऊ शकता.
याची सर्व प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत वरती सांगितलेली आहे. आशा आहे की सर्व माहिती तुम्हाला समजलेली असेल आणि आधार कार्ड वरून लोन घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला या वेबसाईट वरून नवीन सरकारच्या योजनांची माहिती देत राहू जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ भेटत राहील. जर तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून सर्व इच्छुक व्यक्तींना आधार कार्ड वरून लोन घेता येईल. धन्यवाद.