बाइक इन्शुरन्स ऑनलाइन कसा करायचा? Bike insurance online kasa karaycha?

ऑनलाइन बाइक इन्शुरन्स कसा करायचा?

जर तुमच्याजवळ मोटर सायकल आहे तर आजचा आमचा हा आर्टिकल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार की तुम्ही कशा प्रकारे घरी बसल्या बसल्या ऑनलाइन माध्यमाने बाईक इन्शुरन्स करू शकता. आजच्या काळामध्ये ट्रॅफिक नियमानुसार प्रत्येक बाईकचा,  इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.

जर तुमच्या बाईक चा इन्शुरन्स नसेल तर ट्रॅफिक पोलीस द्वारा तुम्हाला चलान दिले जाऊ शकते आणि मोठा दंड भरावा लागू शकतो. चला मग सविस्तरपणे माहिती घेऊया की घरी बसल्या बसल्या तुम्ही बाईक इन्शुरन्स कसे करू शकता. म्हणून हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. आशा करतो की हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल.

विषय-सूची 

 • बाइक इन्शुरन्स काय आहे?
 • बाइक इन्शुरन्स ऑनलाइन कसा करायचा? 
 • बाइक इन्शुरन्स चे लाभ

बाइक इन्शुरन्स काय आहे?

भारतामध्ये अनेक इन्शुरन्स कंपनी आहेत, ज्या बाईक इन्शुरन्स ची सुविधा प्रदान करतात. या विमा अंतर्गत तुम्हाला दरवर्षी काही रुपये प्रीमियम म्हणून घ्यावे लागतात त्याच्या बदल्यांमध्ये दुर्घटना विषयी सुरक्षा प्रदान केली जाते.

जसे- कुठल्याही कारणास्तव जर बाईक चा एक्सीडेंट झाला तर तुम्हाला क्लेम दिला जातो आणि आजच्या काळामध्ये प्रत्येक बाईकचा इन्शुरन्स असणे आवश्यक आहे कारण इन्शुरन्स शिवाय बाईक चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. तर चला मग सविस्तरपणे माहिती घेऊया की तुम्ही कशाप्रकारे ऑनलाइन च्या माध्यमाने बाईक इन्शुरन्स करू शकता.

ऑनलाइन बाइक इन्शुरन्स कसा करायचा?

जर तुम्हाला ऑनलाइन च्या माध्यमाने बाइक इन्शुरन्स करायचं असेल तर खाली दिलेल्या पॉईंट्स ना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अत्यंत सहजपणे करू शकता. ते अशा प्रकारे आहेत.

 • त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Digital Seva portal  वर जावे लागेल आणि लॉग इन करावे लागेल.
 • त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स चा ऑप्शन दिसेल, ज्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 • क्लिक केल्यावरती तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला Motor Third Party ऑप्शन  वरती क्लिक करायचे आहे.
 • त्याच्यानंतर सर्वात चांगली Moter Insurance  कंपनीनची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. जिथे तुम्हाला, तुमच्या अनुसार चांगल्या कंपनीला निवडावे लागेल.
 • निवड केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला Login With Digital Seve Connect चा ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
 • त्याच्यानंतर अजून एक पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला Motor Third Party / Tp Policy च्या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
 • त्याच्यानंतर तुमच्यासमोर Bike Insurance Form  ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले गेलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
 • विचारलेली सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर, परत एकदा काळजीपूर्वक चेक करा कारण पुढे तुम्हाला कुठल्याही  प्रकारची अडचण येऊ नये.
 • आता तुम्हाला Proceed For Payment चा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून पेमेंट करण्यासाठी Pay वरती क्लिक करा.
 • त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला CSC ID आणि Password भरावे लागेल आणि Validate च्या वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर Online Payment  करण्याचे ऑप्शन ओपन होईल. जिथे तुम्हाला इंटरनेट बँकिंग किंवा कार्डचा उपयोग करून रक्कम भरावी लागेल.
 • अशाप्रकारे तुमचा बाईक इन्शुरन्स होऊन जाईल आणि तुम्हाला इन्शुरन्स स्लिप मिळेल.
 • ज्याची तुम्हाला प्रिंट आउट काढून सुरक्षित करून ठेवावी लागेल कारण त्याची तुम्हाला भविष्यामध्ये गरज पडू शकते.

बाइक इन्शुरन्स चे  लाभ

जर तुम्हाला तुमच्या मोटरसायकलचा विमा करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे की बाईक इन्शुरन्स मुळे तुम्हाला काय काय लाभ होऊ शकतात.  ते अशा प्रकारे आहेत.

भारत सरकार द्वारा प्रत्येक मोटरसायकलचा आजच्या काळामध्ये इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे आणि जर तुमच्या मोटरसायकलचा विमा नसेल तर तुम्हाला चलान दिले जाईल आणि पुलिस द्वारा तुम्हाला मोठा दंड आकारला जाऊ शकतो म्हणून तुमच्या बाईचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे.

जर तुमच्या बाईक चा इन्शुरन्स असेल आणि कुठल्याही कारणास्तव तुमची गाडी चोरीला गेली किंवा दुर्घटनेमध्ये खराब झाली तर विमा कंपनी द्वारा तुम्हाला क्लेम चा रूपामध्ये काही रक्कम दिली जाते. ही रक्कम किती असेल हे या गोष्टीवर निर्भय करते की तुम्ही कुठल्या कंपनीकडून विमा केलेले आहात आणि कुठल्या पार्टीचा विमा केला आहे.

सारांश 

आज आम्ही या आलेखाच्या माध्यमाने तुम्हाला बाईक इन्शुरन्स कसं करायचं याविषयी सविस्तरपणे माहिती शेअर केली आहे आणि त्याच्याशी संबंधित अन्य मुद्द्यावर चर्चा केली आहे.

आशा करतो की या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. जर या लेखामध्ये दिलेल्या माहिती बद्दल तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. आमच्या टीम द्वारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment