आधार कार्ड ऑनलाइन कसा काढायचा? (डाउनलोड) Aadhaar card online kasa kadhaycha (download)

आधार कार्ड ऑनलाइन कसा काढायचा? (डाउनलोड)

आधार कार्ड  हरवला किंवा खराब झाले तर आता तुम्ही आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता. तुम्ही कुठे पण असा, आधार कार्डची गरज पडल्यावर UIADI च्या वेबसाईट वर जाऊन अत्यंत सहजपणे ई आधार कार्ड डाउनलोड केला जाऊ शकता. जो सर्व ठिकाणी वैध आहे. फक्त आपल्याला आधार कार्ड बनवून घ्यावा लागतो.

जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर या लेखामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या आधार कार्ड बनवू शकता.

ई आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. पहिला आधार कार्ड द्वारा आणि दुसरा एनरोलमेंट आयडी द्वारा. तुमचा आधार कार्ड हरवला असेल परंतु तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड नंबर माहित असेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शन द्वारा आधार कार्ड डाउनलोड करु शकता.

जर तुम्ही नुकताच अर्ज केला असेल आणि जर तुमच्या जवळ फक्त आधार नोंदणी ची पावती असेल तर  तुम्ही त्याच्यावरती असणाऱ्या एनरोलमेंट आयडी द्वारा आधार कार्ड डाउनलोड करु शकता. चला मग आम्ही तुम्हाला या दोन्ही ऑप्शन चा वापर करून आधार कार्ड ऑनलाइन कसा बनवायचा याची माहिती देऊ.

विषय-सूची

  • आधार नंबर द्वारा आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ?
  • एनरोलमेंट आयडी द्वारा आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ?

आधार नंबर द्वारा आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे?

ई आधार कार्ड डाउनलोड  करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागेल. तिथे गेल्यावर वेबसाइट ओपन होईल जिथे aadhaar enrolment सेक्शनमध्ये Download Aadhaar चा ऑप्शन मध्ये जावे लागेल –

आता एक नवीन विंडो ओपन होईल. जिथे सर्वप्रथम आधारच्या समोर असणाऱ्या सर्कल ला सिलेक्ट करा. आता तुमचा आधार नंबर, पूर्ण नाव, पिन कोड भरा. सेक्युरिटी कोड जो इमेज मध्ये दिसत असेल,  त्याला भरा त्याच्यानंतर Get One Time Password वरती क्लिक करा.

स्टेप 1  पूर्ण झाले. आता, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येईल. तुमच्या मोबाईलच्या एसएमएस बॉक्स ला ओपन करा आणि 6 अंकी ओटीपी कोड स्टेप 2 मध्ये दिल्या गेलेल्या निर्धारित जागेवरती भरा. आता Validate & Download त्या ऑप्शन वरती क्लिक करा. याला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील स्क्रीनशॉट ला बघू शकता.

आता ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा आधार कार्ड पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल. याला ओपन करा. याला ओपन करण्यासाठी पासवर्ड मागितले जाईल. पासवर्ड मध्ये तुमच्या नावाचे प्रथम चार अक्षर ( अंग्रेजी च्या मोठ्या अक्षरांमध्ये) आणि जन्म दिवसाचे वर्ष घालावे लागतील.

जसे –  कोण्या राहुल शर्मा चा आधार कार्ड असेल आणि  त्याची जन्मतारीख 20-10-1985  आहे तर त्याचा पासवर्ड  अशाप्रकारे असेल – RAHU1985

पीडीएफ फाईल ओपन करण्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या नावाचे चार अक्षर आणि जन्माचा वर्ष निर्धारित बॉक्समध्ये भरा आणि सबमिट करा. खाली दिलेल्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता.

पासवर्ड व्हेरिफाय झाल्यानंतर ई आधार कार्ड ओपन होईल. त्याला तुम्ही प्रिंट करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला माहिती झाली असेल की आधार कार्ड नंबर द्वारा आधार कार्ड कसे डाउनलोड करता येते.

एनरोलमेंट आयडी द्वारा आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ?

नुकताच तुम्ही आधार कार्डसाठी नोंदणी केली आहे किंवा तुमच्याजवळ आधार कार्डचा नंबर नसेल तर एनरोलमेंट नंबर  द्वारा ई आधार कार्ड बनवता येऊ शकतो. त्याची माहिती मागच्या लेखामध्ये दिलेली आहे. कृपया करून त्या लेखाला वाचा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल  तर कमेंट बॉक्समध्ये निसंकोचपणे विचारू शकता.

सारांश

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगितले की आधार कार्ड नंबर द्वारा आणि एनरोलमेंट आयडी द्वारा आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे. जर तुम्हाला त्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा.

आधार कार्ड ऑनलाइन द्वारा कसा काढायचा? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या लेखाला शेअर करण्यास विसरू नका. जेणेकरून अन्य लोकांना ई आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येईल. माहिती शेअर करण्यासाठी खाली शेअर बटन दिलेले आहे. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment