इनकम टैक्स कसा वाचवायचा? Income tax kasa vachvaycha?

इनकम टैक्स कसा वाचवायचा?

आजच्या काळात जास्त टॅक्स भरणे हा लोकांमध्ये चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे बहुतांशी लोक टैक्स भरण्यासाठी कचरतात.

या सर्व समस्यांवर उपाय शोधून काढण्यासाठी आमच्या द्वारे हा आर्टिकल तयार करण्यात आला आहे. ज्याच्या मध्ये आम्ही तुम्हाला त्या सर्व पद्धती सांगणार, जेणेकरून त्याचा उपयोग करून तुम्ही कायदेशीररित्या इन्कम टॅक्स वाचवू शकता. म्हणून जर तुम्ही भारतीय नागरिक असाल किंवा इन्कम टॅक्स भरणारे असाल तर मी आशा करतो की हा लेख तुमच्यासाठी भरपूर उपयोगी सिद्ध होईल. म्हणून हा लेख पूर्णतः काळजीपूर्वक वाचा. चला मग इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वापरला जाणाऱ्या सर्व पद्धतीचा सविस्तर पणे माहिती घेऊया.

विषय-सूची

 • इन्कम टॅक्स काय आहे?
 • इन्कम टॅक्स वाचवण्याच्या पद्धती
 • इन्कम टॅक्स वाचवण्याच्या अन्य पद्धती
 • सॅलरी च्या संबंधित इन्कम टॅक्समध्ये सूट

इन्कम टॅक्स काय आहे?

भारतीय नागरिकांच्या आयकर कायदा 1961 च्या अंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5  लाखापेक्षा जास्त असेल त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो परंतु नुकताच भारत सरकार द्वारा दिलेल्या बजेटनुसार त्याची मर्यादा वाढवून 5 लाख केली आहे.

म्हणजे जर व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. आजच्या काळात लोकांचा वार्षिक उत्पन्न 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणे हे एक सामान्य गोष्ट आहे. ज्याच्यामुळे लोकांचा बराच पैसा हा इन्कम टॅक्स भरण्यात जातो. जर तुम्हीसुद्धा अशा लोकांमध्ये सामाविष्ट असाल तर हा आर्टिकल तुमच्यासाठी महत्त्वाचा सिद्ध होईल. कारण आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला कायद्याला अनुसरून पद्धती सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही जास्त इन्कम टॅक्स भरण्याच्या समस्या पासून मुक्तता प्राप्त करू शकता. तर चला मग सुरु करूया.

इन्कम टॅक्स वाचवण्याच्या पद्धती

इन्कम टॅक्स वाचवण्याचे अनेक पद्धती आहेत परंतु आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या पद्धतीच्या बाबत माहिती देणार आहोत ज्या खालील प्रमाणे आहेत.

 टॅक्सफ्री उत्पन्न

 1.  प्रॉव्हिडंट फंड (PPF )

पी पी एफ हा पूर्णतः टॅक्स फ्री असतो. म्हणून तुम्ही तुमचा पैसा प्रोविदेंत फंड च्या रूपात कंपनी द्वारा कापून घेऊ शकता त्याच्यासोबत यामध्ये पैसा कंपनीद्वारा पी पी एफ चा रुपात बँक मध्ये जमा केला जातात. त्या बँकेला सुद्धा कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. पण लक्षात ठेवा की तुम्ही प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या सैलरीच्या फक्त 12 टक्के पर्यंतची धनराशी जमा करू शकता.

 1. बचत खात्यावरील व्याज

जर तुमच्या कुठल्याही बँकेमध्ये बचत खाते असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर कुठलाही टॅक्स घ्यावा लागत नाही परंतु 10,000 पेक्षा जास्त व्याजावर टॅक्स द्यायला लागू शकतो.

 1. जीवन बीमा

जीवन बीमा तुन मिळालेल्या रकमेवर किंवा त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर, टॅक्स भरावा लागत नाही.

 1. वारस हक्काने मिळालेली मालमत्ता

वारस हक्काने तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या मालमत्तेवर जसे दागिने, रोख रक्कम, जमीन इत्यादी त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही.

 1. शेतीच्या संबंधित उत्पन्न

जर तुम्ही भारत देशाचे नागरिक असाल तर तुम्ही कुठे ना कुठे तरी शेतीच्या संबंधित असणार. कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि येथील जास्त करून लोक कृषीशी संबंधित आहेत. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ती टॅक्स भरावा लागत नाही.

 1. बिजनेस मीटिंग चा खर्च

जर तुम्ही बिझनेस मॅन असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर बिझनेस मीटिंग करत असाल आणि तुम्हाला तुमच्या ग्राहकांना, क्लाइंटना  इत्यादी त्यांच्या खाण्यापिण्यावर खर्च करत असाल तर या खर्चा वरती तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही.

इन्कम टॅक्स वाचवण्याच्या अन्य पद्धती

वरती आम्ही तुम्हाला काय टॅक्स वाचवण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत परंतु काही अन्य पद्धती आहेत त्यांचा वापर करून देखील तुम्ही टॅक्स वाचू शकता आणि आजच्या काळात लोक यांचा वापर करत आहेत.

 • अपंगाची देखभाल-  जर तुमच्या परिवारामध्ये कुणी अपंग व्यक्ती असेल आणि त्याच्या  देखभालीसाठी खर्च येत असेल तर त्या खर्चा वरती तुम्हाला टॅक्स भरायचा लागत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या अन्य अपंग व्यक्तीची मदत करू इच्छिता आणि त्याच्यामध्ये होणारा खर्च, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही आणि जर कर्ज भरणाऱ्या स्वतः अपंग असेल तर त्याला दहा लाखापर्यंत रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
 • एजुकेशन लोन- एजुकेशन लोन घेतल्यावर कुठलेही सरकार द्वारा कुठल्याही प्रकारचा टॅक्स वसूल केला जात नाही.
 • चैरिट– जर तुम्ही तुमचे पैसे कुठल्या चैरिटी संसाधनाला दान करत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागत नाही.

सॅलरी च्या संबंधित इन्कम टॅक्समध्ये सूट

यात्रा खर्च भत्ता / एल. टी. ए-  हा भत्ता कंपनीद्वारा, कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुट्टीच्या काळात कुठेतरी  फिरायला जाण्यासाठी दिला जातो. या खर्चावर तुम्हाला सरकारला कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला भरावा लागत नाही परंतु तुम्हाला यात्रेच्या दरम्यान खर्चाच्या सर्व पावत्या द्यावा लागतात.

मनोरंजन भत्ता-  मनोरंजन भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्याची मर्यादा 5,000 रुपये असते आणि सरकार द्वारा याच्यावरती टॅक्स घेतला जात नाही म्हणजे पूर्णतः हा इन्कम टॅक्स फ्री आहे.

सारांश

आजच्या काळात भारतीय नागरिकांच्या मध्ये इन्कम टॅक्स भरणे एक सामान्य समस्या बनलेली आहे. जर तुम्ही या लोकांमध्ये सामाविष्ट आहात तर आशा करतो की या आर्टिकल मध्ये सांगितली गेलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला या लेखामध्ये काही सुधारणा पाहिजे असेल किंवा याच्याशी संबंधित कुठल्याही अन्य समस्याचे समाधान पाहिजे असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून जे लोक इन्कम टॅक्स च्या समस्येला सामोरे जात आहेत त्यांना त्याची मदत होईल. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment