महाराष्ट्र नवीन मतदार यादी 2021 इथे पहा. Maharashtra navin matdaar yadi 2021 ethe paha.

महाराष्ट्र नवीन मतदार यादी 2021

महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करणे लोकांमध्ये एक चिंतेचा विषय बनलेला आहे. कारण आज पासून काही काळापूर्वी लोकांना महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी विभागाच्या संबंधित कार्यालयामध्ये जायला लागत होते. या कारणास्तव लोकांना वाटत असताना सुद्धा मतदाता सूची मध्ये नाव चेक करण्यामध्ये असमर्थ होतात. पण आता निर्वाचन आयोग द्वारा राज्यातील लोकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र वोटर लिस्ट ला ऑनलाइन पोर्टल च्या माध्यमाने उपलब्ध करून दिले आहे.

ज्याचा उपयोग करून कोणीही नागरिक घरी बसल्या बसल्या महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपल्या नाव चेक करू शकतो. परंतु अजूनही लोकांमध्ये ऑनलाइन महाराष्ट्र वोटर लिस्ट 2021 च्या विषयी संपूर्ण माहिती नाही आहे. त्यामुळे आम्ही हा आर्टिकल तयार केला आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार की, तुम्ही कशा प्रकारे महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करू शकता. चला मग सुरु करूया.

विषय-सूची 

 • महाराष्ट्र वोटर लिस्ट काय आहे? 
 • ऑनलाइन महाराष्ट्र वोटर लिस्ट 
 • महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये ऑनलाइन द्वारा नाव कसे चेक करायचे? 
 • ऑनलाइन महाराष्ट्र वोटर लिस्ट चे लाभ
 • महाराष्ट्र वोटर लिस्ट च्या संबंधित FAQ

महाराष्ट्र वोटर लिस्ट काय आहे?

निर्वाचन आयोग द्वारा कोणत्याही निवडणुकीच्या पूर्वी लोकांसाठी सुविधा आणि मतदानाला घेऊन होणाऱ्या  बनावटगिरी ला थांबवण्यासाठी मतदान सूची जारी करण्यात येते. त्याच्यामध्ये, त्या सर्व नागरिकांच्या नावाची नोंद असते जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी योग्य असतात.

म्हणून जर तुम्ही मतदान करण्यासाठी इच्छुक असाल आणि महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर महाराष्ट्र नविन वोटर लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करून घ्या. जर तुमचे नाव यादी मध्ये नसेल तर तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही कारण तुम्ही विभागाच्या संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन तुमचे नाव वोटर लिस्ट मध्ये जोडून घेऊ शकता.


ऑनलाइन महाराष्ट्र वोटर लिस्ट 

देशामध्ये डिजिटलाइजेशन भरपूर वेगाने वाढत आहे आणि त्याच्यामुळे लोकांना खूप सुविधा होत आहे म्हणून विभागाद्वारे आत्ता महाराष्ट्र वोटर लिस्ट 2021 ला ऑनलाइन माध्यमाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. ज्याच्या माध्यमाने कोणीही महाराष्ट्रात राहणारा नागरिक घरी बसल्या वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करू शकतो. ज्यामुळे राज्यातील मतदाता दरामध्ये वृद्धि होईल आणि लोकांच्या वेळेची बचत होईल.


महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये ऑनलाइन द्वारा नाव कसे चेक करायचे?

जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि महाराष्ट्र निर्वाचन आयोग द्वारा जारी केलेली नविन वोटर लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करू इच्छित असाल तर तुम्ही सहजरीत्या ऑनलाइन माध्यमाद्वारे करू शकता. ज्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता. ते अशाप्रकारे आहेत.

 • याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल.
 • तुम्हाला पाहिजे असेल तर इथे क्लिक करून डायरेक्ट सुद्धा राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइट वर जाऊ शकता.

https://electoralsearch.in/

 • त्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होमपेजवर Search In Electoral Roll  त्या ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती पुढचा पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील.1. Search By Details 2. Search By EPIC Number
 • याच्या यापैकी जर तुम्ही पहिल्या वाला ऑप्शनची निवड करत असाल तर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्याच्या मध्ये तुम्हाला विचारलेली माहिती जसे- नाव, पत्ता, वडिलांचे नाव, जन्मतारीख इत्यादी भरावे लागेल.
 • आणि जर तुम्ही दुसऱ्याला ऑप्शनची निवड करत असाल तर तुम्हाला ओळखपत्र क्रमांक घालावा लागेल.
 • आणि मग खाली दिलेल्या कैप्चर कोड ला  बॉक्समध्ये लिहावे लागेल, त्यानंतर सर्च बटन वरती क्लिक करावे लागेल.
 • अशाप्रकारे  तुम्ही महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये तुमचा नाव चेक करू शकता.

ऑनलाइन महाराष्ट्र वोटर लिस्ट चे लाभ

आतापर्यंत आपण माहीत करून घेतले की कशाप्रकारे महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपण आपले नाव ऑनलाइन माध्यमाने चेक करू शकतो परंतु आपल्याला हे सुद्धा माहित करून घेणे आवश्यक आहे की, महाराष्ट्र वोटर लिस्ट ऑनलाईन द्वारा लोकांना काय काय लाभ होऊ शकतात. ते अशा प्रकारे आहेत.

 • जर तुमचे नाव महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही पुढील निवडणुकीमध्ये मतदान करू शकता.
 • महाराष्ट्र वोटर लिस्ट ला ऑनलाइन माध्यमाने उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे.
 • या प्रक्रियेला जारी केल्यानंतर राज्यातील मतदाता दारामध्ये वृद्धि होईल आणि एक लोकप्रिय सरकार निवडण्यासाठी मदत मिळेल.
 • जर कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदाता सूची मध्ये उपलब्ध असेल तर तो त्याचे मतदाता ओळख पत्र बनवू शकतो.
 • मतदाता सूची मध्ये नाव, पत्ता, वय इत्यादी असल्यामुळे याचा उपयोग तुम्ही कुठल्याही जागी एक सरकारी प्रूफ डॉक्युमेंट म्हणून वापरू शकता.

महाराष्ट्र वोटर लिस्टच्या संबंधित FAQ

1. निर्वाचन आयोग द्वारा महाराष्ट्र वोटर लिस्ट ला  ऑनलाइन माध्यमाने उपलब्ध करून देण्यामागे उद्दिष्ट काय आहे?

जेव्हा महाराष्ट्र वोटर लिस्ट ऑनलाईन माध्यमाद्वारे उपलब्ध होईल तेव्हा लोकांना अगदी सहजरित्या आपले नाव चेक करू शकतात आणि मतदान बूथ वर जाऊन मतदान करण्यासाठी सक्षम होतील ज्यामुळे राज्यातील मतदाता दरामध्ये वृद्धि होईल.

2. जर आमचे नाव महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये उपलब्ध नसेल तर आम्ही काय करायचे?

जर तुमचे नाव महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये नसेल तर तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण तुम्ही निर्वाचन आयोगाच्या संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन वोटर लिस्ट मध्ये अत्यंत सहज रिता तुमचे नाव लिस्ट मध्ये जोडू शकता.

3. महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी, आम्हाला किती शुल्क भरावे लागेल?

नाही. जर तुम्ही ऑनलाईन च्या माध्यमाने महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शुल्क भरावा लागणार नाही कारण विभागाद्वारे  लोकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया पूर्णतः निशुल्क करण्यात आली आहे.

4. आम्ही या पोर्टल च्या माध्यमाने वोटर लिस्ट ला पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाउनलोड करू शकतो का?

हो. तुम्ही राष्ट्रीय मतदाता पोर्टल द्वारे महाराष्ट्र वोटर लिस्ट ला  पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता.

5. महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव ऑनलाइन द्वारा कसे चेक करायचे?

महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव चेक करणे अत्यंत सोपे आहे. ज्याच्या विषयी सविस्तर माहिती आम्ही वरती स्टेप-बाय-स्टेप दिली आहे.

सारांश

जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर आज आमच्या या लेखाद्वारे  महाराष्ट्र वोटर लिस्ट मध्ये आपले नाव कसे चेक करायचे? या संबंधित दिलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. शेअर करण्यासाठी आली शेअर बटन दिले आहे. जर तुमच्या मनामध्ये या विषयासंबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment