पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म कसा भरावा? / PM kisan tractor yojanesathi form kasa bharava?

PM Kisan Tractor Yojanesathi Form Kasa Bharava 

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म कसा भरावा

जसे की तुम्ही सर्वजण जाणता आहात की आजच्या जमान्यात विना ट्रॅक्टर शेतीची कामे करणे खूप कठीण झाले आहे. हि अडचण लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत देशातील सर्व लहान आणि अल्प शेती असणारे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या योजनेमधून ट्रॅक्टर खरेदी करणा-या शेतक-यांना २० % पासून ५० % पर्यंत सबसिडी मिळते, ती थेट लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात जमा करतात. जर तुम्हीही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर हे आर्टिकल शेवट पर्यंत लक्षपूर्वक वाचा.

ब-याच शेतक-यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो पण ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्यामुळे खरेदी करू शकत नाहीत. त्यासाठी सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये देशातील सर्व राज्यातील लहान शेतकरी आणि अल्प शेती असणारे शेतकरी अर्ज करू शकतात. आत्ता सध्यातरी काही राज्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. ज्याचे विवरण खाली सविस्तरपणे सांगितले आहे. कोणत्या राज्यातील शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे आणि कोणत्या नाही. तर या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सांगत आहोत.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म कसा भरावा?

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल नंबर
 • बॅंकेचे पासबुक
 • जमीनीची कागदपत्रे
 • पासपोर्ट साईज फोटो
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल नंबर
 • बॅंकेचे पासबुक
 • जमीनीची कागदपत्रे
 • पासपोर्ट साईज फोटो

या राज्यात ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सुविधा आहेत

राज्यांची नावे आणि फॉर्म भरण्याची लिंक

मध्यप्रदेशया लिंकचा उपयोग करा

महाराष्ट्र या लिंकचा उपयोग करा

हरियाणा या लिंकचा उपयोग करा

गोवा या लिंकचा उपयोग करा

बिहारया लिंकचा उपयोग करा

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्वात आधी तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन माहिती मिळवून घ्या.
 • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जाऊन तेथून फॉर्म घ्यावा.
 • फॉर्म घेतल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, व परत एकदा भरलेली सर्व माहिती तपासून बघा.
 • त्यानंतर सर्व कागदपत्रे फॉर्मला जोडून तो फॉर्म कृषी विभागात जमा करा.
 • त्यानंतर तुमच्या फॉर्मची कृषी अधिका-यांकडून तपासणी होईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला कळवले जाईल.
 • याप्रकारे तुम्ही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.
 • सर्वात आधी तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन माहिती मिळवून घ्या.
 • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जाऊन तेथून फॉर्म घ्यावा.
 • फॉर्म घेतल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, व परत एकदा भरलेली सर्व माहिती तपासून बघा.
 • त्यानंतर सर्व कागदपत्रे फॉर्मला जोडून तो फॉर्म कृषी विभागात जमा करा.
 • त्यानंतर तुमच्या फॉर्मची कृषी अधिका-यांकडून तपासणी होईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला कळवले जाईल.
 • याप्रकारे तुम्ही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.

सारांश

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन माहिती मिळवून घ्या. नंतर तेथून फॉर्म घेऊन त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपर्वक भरा. नंतर तो फॉर्म कृषी विभागात जमा करा. याप्रकारे तुम्ही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म भरू शकता.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म कसा भरावा.

याची सर्व प्रक्रिया येथे सोप्या भाषेत सांगितली आहे. जर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचल असेल तर तुम्हाला पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी फॉर्म भरण्याची सर्व प्रक्रिया समजली असेल.

याचप्रकारे आम्ही तुमच्यासाठी या वेबसाईटवर अशा नवीन नवीन सरकारी योजनाबद्दल माहिती सांगत राहू. त्यामुळे तुम्हा लोकांना त्याचा लाभ मिळू शकेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. ज्यामुळे सर्व इच्छुक शेतकरी या योजनेचा फॉर्म भरू शकतील. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment