Green Handbag

News

फुटबॉलर Cristiano Ronaldo च्या नवजात मुलाचे निधन.

By Mr. Marathi

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.

रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र प्रसूतीदरम्यान तिच्या एका नवजात मुलाचा

ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत जुळे होणार असल्याचे सांगितले होते. पण, आता या जुळ्यापैकी मुलाचा

रोनाल्डोची पोस्ट:-

रोनाल्डोने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ''आम्हाला संगताना अतिशय दु:ख होतंय की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीच्या जन्माने हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळतेय. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो.'

रोनाल्डोला आधीच दोन मुले आणि दोन मुली आहेत. 2010 मध्ये ते ख्रिस्तियानो जूनियरचा पिता झाला. त्यानंतर 9 जून 2017 रोजी रोनाल्डोने जुळ्या मुलांना जम्न दिला. 

मुलगी इवा आणि मुलगा माटेओ असे त्यांचे नाव असून, ते दोघे सरोगसीद्वारे जन्मले. त्यानंतर, 12 नोव्हेंबर 2017 रोजी रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना हिने मुलगी आलियाना मार्टिनाला जन्म दिला.

Moon Knight Episode 4 Release Date, Storyline , Time

Stranger Things Season 4 Review, Release Date & Everything.