लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल
By Mr. Marathi
पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही या डायलॉगची सगळीकडेच धुंदी दिसून आली.
पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही या डायलॉगची सगळीकडेच धुंदी दिसून आली. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि राजकीय वर्तुळातही हा पुष्पा मै झुकेगा नही... असे म्हणताना दिसून आला.
एका लग्नकार्यात चक्क नवरदेवाने हार परिधान करताना 'मै झुकेगा नही' म्हटले. नवरा-नवरीचा पुष्पहार घातलानाचा सोहळा सुरू होता. त्यावेळी, नवरदेवाच्या मित्रांनी त्यास उंच खाद्यावर घेतले. त्यावेळी, नवरदेवाने पुष्पातील डायलॉग मारला. मै झुकेगा नही... असे म्हणत त्याने पुष्पास्टाईल मारली. मात्र, नेटीझन्सने नवरदेवाला मोलाचा सल्ला दिलाय.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. nehu22sa नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर १.१ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर, हजारो कमेंट आल्या आहेत.
पाहा राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो, होतोय सोशल मीडियावर व्हायरल.