Green Handbag

News

ट्विटरवर सर्वात लोकप्रिय कोण ? ओबामा पहिल्या क्रमांकावर,जस्टिन बीबर दुसऱ्या क्रमांकावर, मोदींचा नंबर काय ?

By Mr. Marathi

अलीकडे सोशल मीडियाच्या काळात लोकप्रियता मोजण्याचे एक नवे परिमाण जगाच्या हाती लागले आहे ते म्हणजे ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ! ...

विशेषतः जागतिक नेत्यांमध्ये कोणाचे किती फॉलोअर्स आहेत, याची चाचपणी सतत होत असते

सात एप्रिल रोजीच्या हिशेबानुसार ट्विटरवरील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. त्यांचे ट्विटरवर तब्बल १३१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. टॉप १०च्या या यादीत ७७.७ दशलक्ष फॉलोअर्ससह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान  नववे आहे

विशेष म्हणजे  बराक ओबामा, नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्कवगळता उर्वरित सगळे मनोरंजन क्षेत्रातले आहेत!

ट्विटरवरील शीर्ष 10 सर्वात प्रसिद्ध लोक

Arrow

बराक ओबामा  - १३१.४ दशलक्ष

01

जस्टीन बिबर-  ११४.३ दशलक्ष

02

केटी पेरी -  १०८.८ दशलक्ष

03

रिहाना -  १०५.९ दशलक्ष

04

क्रिस्टियानो -  ९८.८ दशलक्ष

05

टेलर स्वीफ्ट -  ९०.३ दशलक्ष

06

लेडी गागा -  ८४.५ दशलक्ष

07

इलॉन मस्क -  ८१ दशलक्ष

08

नरेंद्र मोदी -  ७७.७ दशलक्ष

09

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवरा कोण आहे आणि तो काय काम करतो.