ह्या  6 सवयी  बनवतात तुमच्या हाडांना कमकुवत,आजपासून सोडा हे सहा  काम 

०१. खूप मीठ असलेले अन्न खाल्यास हाडांची  घनता  कमी होऊ शकते. मिठात असलेला सोडियम कॅल्शियम ला कमी करतो. म्हणून  मीठ लागेल तेवढच खा

०2. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किवा तुमचे मूल घरातच असतात तर हे हाडांच मोठ नुकसान आहे.कारण की त्यांना Vitamin-D पाहिजे तेवडा मिळत नाही

०३. आळस हा माणसाचा शत्रू आहे हा तुम्हाला कमजोर करू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम करायला पाहिजे.

०4. धूम्रपान फक्त तुमच्या फुफुसांना पण आणि हाडांना पण कमकुवत बनवतो

०5. भरपूर जीवांसत्व किवा पोषण असलेले अन्न खा. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला पोषण मिळेल 

०6. दररोज तुम्ही सात तास झोप घ्या. त्यामुळे  तुम्हाला  काही पुढे काही त्रास होणार नाही