Green Handbag

News

पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या बायका ज्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहेत

By Mr. Marathi

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि त्याची पत्नी नर्गिस.

सामिया आरजू, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीची भारतीय पत्नी

वहाब रियाझने २०१३ मध्ये जैनब चौधरीसोबत लग्न केले होते.

इमाद वसीम आणि सान्या अशफाक.

शोएब मलिकने 2010 मध्ये प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्न केले.

पाकिस्तानी संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज सर्फराज अहमदने 2015 मध्ये सय्यदा खुशबतसोबत लग्न केले.

अझर अली आणि नायला अझहर.

मोहम्मद हाफीज आणि नाझिया हाफीज.

शाहिद आफ्रिदीने नादिया खानसोबत लग्न केले आणि त्यांना चार मुली आहेत.

अहमद शहजादची पत्नी सना मुराद

अझर महमूदची पत्नी इब्बा कुरेशी.

निवृत्त पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने 2013 मध्ये त्याची ऑस्ट्रेलियन मैत्रीण शनिरा थॉम्पसनसोबत लग्न केले. अक्रमचे हे दुसरे लग्न आहे.

Rashmika Mandanna's bold looks on trend

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले, आता बघा.