गूगल पे कस्टमर केयर नंबर काय आहे? कस्टमर केअरशी संपर्क कसा साधावा? Google pay customer care number kaay aahe? Customer careshi sampark kasa sadhava?

गूगल पे कस्टमर केयर नंबर

जर तुम्ही हा लेख वाचत असाल तर तुम्ही गूगल पे देखील हमखास वापरत असाल, जर होय!  तर आजचा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. कारण आज आम्ही तुम्हाला गुगल पे कस्टमर केअर नंबर बद्दल सांगणार आहोत आणि त्याचा वापर करताना येणाऱ्या मुख्य समस्यांबद्दल सांगणार आहोत.

कारण गूगल पे हे गूगल ने ऑनलाइन बँकिंगसाठी लाँच केलेले ऍप्लिकेशन आहे आणि आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला गूगल माहित आहे, त्याच बरोबर गूगल ने लॉन्च केलेले प्रत्येक ऍप्लिकेशन खूप चांगले आहे, ज्यामुळे गूगल पे  ॲप खूप कमी वेळात 100 मिलियन हून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. चला तर मग त्याबद्दल सविस्तर  माहिती घेऊया.

विषय-सूची

 • गूगल पे कस्टमर केयर नंबर
 • गूगल पे द्वारा ट्रांजैक्शन करताना येणाऱ्या काही सामान्य समस्या
 • गूगल पे कस्टमर केयर टोल फ्री नंबर गूगल पे कस्टमर केयर कॉल से बैक के लिए रिक्वेस्ट करना

गूगल पे कस्टमर केयर नंबर

गुगल पे हा इंटरनेट बँकिंगसाठी सर्वोत्तम एप्लीकेशन आहे, कारण सर्वप्रथम ते वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि तुम्ही याचा उपयोग करून सरल बँक खात्यातून पैशांचे व्यवहार करू शकता, ज्यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा शुल्क भरावे लागणार नाही.  याच्या व्यतिरिक्त  पेटीएम किंवा अन्य ॲप मध्ये तुम्हाला प्रथम तुमच्या ॲपच्या वॉलेट मध्ये पैसे जमा करावे लागतात त्याच्यानंतर  त्या पैशाची लेनदेन करता येते, जर कोणी तुमच्या पेटीएम खात्यावर पैसे पाठवले तर तुमचे पेटीएम वॉलेट मध्ये येतील आणि तुम्ही ते पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवल्यास, तुम्हाला एक्स्ट्रा 3% भरावे लागतील.

परंतु कधीकधी गुगल पे चा उपयोग करत असताना तुमच्या समोर अनेक समस्या येतात या कारणास्तव उपभोगकर्ता याचा वापर करण्यासाठी घाबरतो म्हणून गुगल पे द्वारा कस्टमर केअर नंबर  दिला गेला आहे. त्याचा उपयोग करून कोणीही अत्यंत सहजरीत्या आपल्या समस्यांचे समाधान प्राप्त करू शकतो. गुगल पे कस्टमर केअर नंबर आमच्या द्वारा खाली शेअर केलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्णतः हा काळजीपूर्वक वाचा. आशा करतो की हा आर्टिकल तुमच्यासाठी उपयोगी सिद्ध होईल.

गूगल पे द्वारा ट्रांजैक्शन करताना येणाऱ्या काही सामान्य समस्या

आमच्या द्वारा खाली काही गुगल पे च्या संबंधित सामान्य समस्या शेअर करण्यात आलेले आहेत.  या समस्या, गुगल पे चा उपयोग करत असताना लोकांच्या समोर येतात जर तुमची पण समस्या या समस्यांमधून असेल तर तुम्ही सहजरीत्या कस्टमर केअर ला संपर्क करून आपल्या समस्याचे समाधान प्राप्त करू शकता.

 • गूगल यूपीआई पिन विसरला आहे.
 • गूगल यूपीआई पिन रीसेट करू शकत नाही.
 • आमच्या खात्यातून पैसे कट झाले परंतु ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले त्याच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले नाही.
 • ट्रांजैक्शन फेल्ड झाला आणि खात्यातून पैसेही कट झाले.
 • पेमेंट केल्यावर ट्रांजेक्शन फेल होत आहे.
 • रिवार्ड मिळाले पण अकाऊंटमध्ये आले नाही.
 • गुगल पे वरून तुमचा अकाउंट वारंवार ऑटोमॅटिक लॉग आऊट होत आहे.
 • गुगल पे ऍप्लिकेशन उघडल्यावर आपोआप बंद होत आहे.

वरील सर्व सामान्य समस्या आहेत ज्या गूगल पे चा उपयोग करत असताना बऱ्याचदा लोकांना येतात. गूगल पे कस्टमर केयर च्या माध्यमाने सर्व समस्याचे समाधान केले जाऊ शकते  याच्या व्यतिरिक्त अन्य संबंधित कुठलीही समस्या  असली तरीही तुम्ही कस्टमर केरला संपर्क करून शकता.

गूगल पे कस्टमर केयर टोल फ्री नंबर

जर तुम्हाला गुगल पे ला घेऊन जर कुठली समस्या असेल गूगल द्वारा ग्राहकांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबर्स जारी केलेले आहे. त्याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि आपल्या समस्याचे समाधान प्राप्त करू शकता. ते खालील प्रमाणे आहेत

गूगल पे वरती रजिस्टर्ड यूजर्ससाठी टोल फ्री नंबर

1800 – 4190 – 157

जे लोक गुगल पे वरती रजिस्टर नाहीत, त्यांच्यासाठी टोल फ्री नंबर

1800 – 2582 – 554

गूगल पे कस्टमर केयर द्वारा कॉल बैकसाठी रिक्वेस्ट करणे

तुम्हाला पाहिजे असेल तर कस्टमर केअर मध्ये संपर्क करण्यासाठी कॉल बैक ची पण रिक्वेस्ट टाकू शकता. गुगल पे उपयोग करणाऱ्यांची संख्या दरदिवशी वाढत चालली आहे त्यामुळे लोकांना कस्टमर केअर अधिकारी सी बोलण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. पण जर तुम्ही कॉल बॅक ची रिक्वेस्ट केली असेल तर कस्टमर केअर अधिकारी फ्री झाल्यावर ते  स्वतःहून तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्या समस्यांचे निदान करतील. कॉल बॅक रिक्वेस्ट टाकण्यासाठी खाली दिलेल्या पॉईंट्स ना फॉलो करा. ते अशा प्रकारे आहेत

 • त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप ओपन करावा लागेल.
 • त्याच्यानंतर तुम्हाला तीन डॉट वरती क्लिक करून सेटिंग चा ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
 • त्याच्यानंतर तुम्हाला आली इन्फोर्मेशन सेक्शन मध्ये हेल्प अंड फीडबॅक चा ऑप्शन दिसेल, त्याच्या वरती क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट अस च्या सेक्शन मध्ये फोन चैट चा आइकॉन दिसेल, तुम्हाला फोन च्या आयकॉन वर क्लिक करावे लागेल.
 • त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवर फोर्म ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचे नाव, देशाचे नाव, मोबाईल नंबर  इत्यादी भरावे लागेल.
 • त्यानंतर तुमची समस्याला बॉक्स मध्ये लिहून ऐरो वरती क्लिक करून सेंड करावे लागेल.
 • मेसेज सेंड केल्याच्या काही वेळानंतर गुगलच्या तर्फे तुम्हाला एक कॉल येईल. याच्या मध्यमाने तुमच्या समस्याला समाधान प्रधान केले जाईल.
 • बहुतांशी मेसेज सेंड केल्यावर 10 ते 15 मिनिटात कॉल बॅक येतो. परंतु  काही विशेष परिस्थितीमध्ये जास्त वेळ लागू शकतो म्हणून बिलकुल काळजी करायची आवश्यकता नाही गुगल पे कस्टमर केअर तर्फे तुम्हाला कॉल बैक अवश्य येईल.

सारांश

आज आमच्या द्वारे या लेखाच्या माध्यमाने गुगल कस्टमर केअर नंबर देण्यात आले आहे आणि कस्टमर केअर वर संपर्क करण्याच्या बाबतीत सविस्तरपणे माहिती शेअर केली आहे.

आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी सिद्ध झाला असेल. त्याच्या व्यतिरिक्त आता सुद्धा तुमच्या मनामध्ये  लेखाच्या संबंधित जर कुठला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आमची टीम तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल.

Share on:

Leave a Comment